सातबारा Watch

← पाटेगाव

Ferfar #2946 · पाटेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
21/7
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 द्रौपदाबाई अर्जुन घेवारे रा. पाटेगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पाटेगाव शिवारातील ग. नं. 21/7 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 31606 व नं. 82AB 424624 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.