Ferfar #2947 · पाटेगाव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/4
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाबासाहेब शंकर कसाळ व लक्ष्मीबाई गोकुळ घेवारे रा.पाटेगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पाटेगाव शिवारातील ग. नं. 57/4 मध्ये एक सामाईक बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 31607 व नं. 82AB 424625 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.