सातबारा Watch

← पाटेगाव

Ferfar #2953 · पाटेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
151/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 महादेव पंढरीनाथ दिवेकर रा.पाटेगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पाटेगाव शिवारातील ग. नं. 151/2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 31848 व नं. 82AB 424791 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.