सातबारा Watch

← पाटेगाव

Ferfar #2956 · पाटेगाव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 हेमंत गोकुळ रावस रा. पाटेगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पाटेगाव शिवारातील ग. नं. 53 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 32013 व नं. 82AB 424914 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.