सातबारा Watch

← तेलवाडी

Ferfar #2498 · तेलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
125/6
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 सुरेश सदाशिव मापारी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तेलवाडी शिवारातील गट नं 125/6 मध्ये क्षेत्र 0.8100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 738785, दिनांक 27/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.