सातबारा Watch

← तेलवाडी

Ferfar #2499 · तेलवाडी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
97/2
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : गोदावरी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई शाखा पैठण लिहून घेणार : मनीषा एकनाथ काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 तपशिल : प्रमाणे मनीषा एकनाथ काळे यानी गोदावरी मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि गेवराई शाखा पैठण तर्फे मॅनेजर रामेश्वर छगनराव दारुनकर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2160 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.