सातबारा Watch

← कावसान

Ferfar #958 · कावसान

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
114/5
Talathi
सुधाकर भगवानराव निकम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 महादेव सुखदेव मापारी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कावसान शिवारातील गट नं 114/5 मध्ये क्षेत्र 0.2000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 424983, दिनांक 19/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.