Ferfar #959 · कावसान
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/9
- Talathi
- सुधाकर भगवानराव निकम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
दादा नाथु गाढे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे कावसान शिवारातील गट नं 32/9 मध्ये क्षेत्र 0.8000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 218331, दिनांक 09/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.