Ferfar #1712 · महंमदपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/2
- Talathi
- अंकुश रमेश इंगळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार नामदेव किसन रायकर रा.सोनवाडी बु ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 35052 (82AB 427511) दिनांक 02/11/2026 देऊन कळविले की मौजे महंमदपुर शिवारात जमीन गट नं. 71/2 मध्ये स्वतंत्र बोरवेल घेतला स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर