सातबारा Watch

← सायगांव

Ferfar #860 · सायगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
8/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 नारायण बाबुराव नाटकर रा. नाटकरवाडी ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे सायगाव शिवारातील ग. नं. 8/2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 29985 व नं. 82AB 218245 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.