सातबारा Watch

← सायगांव

Ferfar #864 · सायगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अरुण बप्पासाहेब देशमुख रा. सायगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे सायगाव शिवारातील ग. नं.2/2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 33712 व नं. 82AB 738839 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.