Ferfar #866 · सायगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/5
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
सुभाष भिमराव कौले रा. सायगाव ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे सायगाव शिवारातील ग. नं.33/5 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 341167 व नं. 82AB 745410 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.