सातबारा Watch

← मोहळखेडा

Ferfar #527 · मोहळखेडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
भाग्‍यश्री बाबूराव मिटके
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : एचडीएफसी बँक शाखा औरंगाबाद लिहून घेणार : सुनिता रावसाहेब वाघचौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : सुनिता रावसाहेब वाघचौरे यांनी गट क्र 1 मधी जमिनीवर 3126000/-(एकतीस लाख सव्वीस हजार रु) बोजा . - 399 एचडीएफसी बँक शाखा औरंगाबाद यांचा कर्ज बोजा र रु 2000000/-सुनिता रावसाहेब वाघचौरे यांच्या नावे - 494 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.