सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #2430 · नारायणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
प्रीती विठ्ठल गहाळ
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 ज्ञानेश्वर हरीचंद्र म्हस्के,रा.नारायणगाव,ता.पैठण.यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता,मौजे नारायणगाव ता.पैठण येथील गट नं:10 मधील क्षेत्र 00.18 हे. आर.मध्ये ज्ञानेश्वर हरीचंद्र म्हस्के यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर व एक स्वतंत्र बोअरवेल आढळून आले आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर.