सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #2438 · नारायणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
215/3
Talathi
प्रीती विठ्ठल गहाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नारायणगाव वि. का. से. स. सो. लिहून घेणार : सुनिल पावलस साळवे यांनी सर्व्हे क्रमांक : 215/3 तपशिल : नारायणगांव सोसायटी चा बोजा र रू 13000/- सुनिल - 1128 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.