सातबारा Watch

← नारायणगांव

Ferfar #2440 · नारायणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
195, 195/2
Talathi
प्रीती विठ्ठल गहाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 फेरफार प्रकार: हककसोड पत्र (इतर अधिकारत ) गट नं 195 व 195/2 लिहून घेणार: 1. दिगंबर अच्युतराव म्हस्के रा.कातपूर,ता.पैठण,जि.छ.संभाजीनगर लिहून देणार: 1. विजया प्रकाश खरड रा. देवटाकळी,ता. शेवगाव,जि.आहिल्यानगर 2. सविता लक्ष्मण घोडचोर रा.देवसाडे ,ता.नेवासा ,जि.आहिल्यानगर यांना दुय्यम निबंधक पैठण यांचेकडिल दस्त क्र.164/7740 दि:29/09/2026 प्रमाणे विनामोबदला हककसोड पत्र करून दिले.