सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10071 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-05-04
Objection until
2026-05-19
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/05/2026 मंगल राजु गायकवाड रा.पैठण ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पैठण शिवारातील ग. नं.193 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 6586 व नं. 25AB 297854 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.