सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10423 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लिमिटेड शाखा पैठण तर्फे सतीश हरीचंद्र गायकवाड गहाणखत लिहुन देणार : ज्योती प्रविण उदावंत रा. पैठण यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7561-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13 क्षेत्र 0.0283 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती प्रविण उदावंत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.