सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10434 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
190/1
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे वैजीनाथ कांचन अंधारे गहाणखत लिहुन देणार : कृष्णा रावसाहेब पंजावाले रा. पैठण यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 7688-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190/1 क्षेत्र 0.0174 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कृष्णा रावसाहेब पंजावाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.