सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10487 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शालिवहन नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पैठण लिहून घेणार : दिगंबर तुकाराम वडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : दिनांक 06/04/2022 रोजी शालिवाहन नागरी सह.पत.संस्था मर्या.पैठण चा दिगाबर तुकाराम यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 7658 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.