Ferfar #10493 · पैठण
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि.बीड शाखा पैठण
गहाणखत लिहुन देणार : बाबुराव तुकाराम कानडे ,रेणुका बाबुराव कानडे रा. पैठण यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8467-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15 क्षेत्र 0.0642 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबुराव तुकाराम कानडे ,रेणुका बाबुराव कानडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.