सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10503 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
200/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 ज्ञानेश्वर भानुदास घायाळ रा.पैठण ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पैठण शिवारातील ग.नं. 200/2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल व विहीर खोदली असून अर्ज ,पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्रं. 32772 व नं. 82AB 738039 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.