Ferfar #10510 · पैठण
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/1
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार :- कडूबाई सुखदेव बोंबले ,नानासाहेब बाबासाहेब पठाडे (प्र.सत्ताप्रकार ) ,लीलाबाई मनोहर पवार ,सुलाबाई नारायण सुलाणे - - -रा. पैठण(खाता क्रमांक10115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- कांताबाई विश्वनाथ ढवळे (प्र.सत्ताप्रकार ) , (खाता क्रमांक :-101707)गट/सर्व्हे क्रमांक 191/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 831 दिनांक 12/03/1996 प्रमाणे रक्कम रुपये 73000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
अर्जदार अशोक विश्वनाथ ढवळे यांनी विनंती अर्ज व खरेदी खताची नक्कल सादर केल्यावरून त्यांची आई कांताबाई विश्वनाथ ढवळे यांनी मौजे पैठण शिवारातील गट नं.191/1 मधील बाबासाहेब लिंबाजी पठाडे यांच्या मालकीची 0 हे. 80 आर. जमीन खरेदी खत क्र.831 दि.12/03/96 नुसार खरेदी केली होती परंतु आज रोजी बाबासाहेब लिंबाजी पठाडे हे मयत झाल्या कारणाने यांच्या नावे क्षेत्र शिल्लक नसून त्यांच्या वारसांनी वारस फेर करून घेतला आहे करिता नोंदणीकृत खरेदी दस्ता आधारे वारसांच्या नावावरील जमीन कमी करून घेणाऱ्याच्या नावे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.