Ferfar #10512 · पैठण
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- शितल भास्करराव झिरपे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
भास्कर शेषराव मोरे व आबासाहेब शेषराव मोरे रा.कातपुर ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पैठण शिवारातील ग. नं. 63 मध्ये एक सामाईक बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 32526 व नं. 82AB 741657 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.