सातबारा Watch

← पैठण

Ferfar #10513 · पैठण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
41/2
Talathi
शितल भास्करराव झिरपे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 सचिन जनार्धन सवने रा. पैठण ता.पैठण यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे पैठण शिवारातील ग. नं. 41/2 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 33898 व नं. 82AB 739000 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.