सातबारा Watch

← ताहेरपुर

Ferfar #643 · ताहेरपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
अमोल संजीवन भोसले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा , पैठण लिहून देणार : संदीप श्रीकिसन ढेपे रा. ताहेरपुर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 26 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186300/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक 12 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 186300/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.