सातबारा Watch

← कुतूबखेडा

Ferfar #1927 · कुतूबखेडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
70/3
Talathi
मारोती खंडुराव दंडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोड पत्र लिहून देणार :– सुनिता भिमराव सातपुते,संभाजी भीमराव सातपुते,उमा अरुण लहाने यांनी मौजे कुतुबखेडा शिवारातील गट नं.70/3 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1554 क्षेत्र 1.8300 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.7095 दि.07/09/2026 दु.नि.पैठण त्यांनी, हक्कसोड पत्र लिहून घेणार :- सोमनाथ भीमराव सातपुते यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.