सातबारा Watch

← कुतूबखेडा

Ferfar #1936 · कुतूबखेडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
मारोती खंडुराव दंडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा पैठण गहाणखत लिहुन देणार : आबासाहेब लक्ष्मण हजारे रा. कुतूबखेडा यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8388-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/1 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आबासाहेब लक्ष्मण हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.