सातबारा Watch

← उदमाळ

Ferfar #111 · उदमाळ

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
107, 136, 65
Talathi
राधिका रमेश जगताप
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/07/2026 (1) महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दिनांक 23 एप्रिल, 2026 (2) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि-255/2026, दिनांक 06/07/2026 बाजूस दाखल गटांबाबत महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या जमिनीच्या सातबाराचे भोगवटदार सदरी ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ ऐवजी ‘महाराष्ट्र शासन - वन विभाग - राखीव वन’ हे नाव दाखल करणेकामी तसेच इतर हक्कात "भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी" असा शेरा दाखल करणें कामी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार सदर गटावर वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्याअंतर्गत अंतिमतः अधिसूचित केले असल्याने वरील प्रमाणे सदर गटावर दुरुस्ती केली असे. गावी महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि/255/2026 अन्वये नोंद केली असे.