सातबारा Watch

← जामुनमाथा

Ferfar #239 · जामुनमाथा

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
सागर उत्तम गवारी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : जगन्नाथ रामजी कामडी,रामदास रामजी कामडी,वसंत रामजी कामडी,हिरामण रामजी कामडी. यांनी सर्व्हे क्रमांक : 56 तपशिल : प्रमाणे जगन्नाथ रामजी कामडी ,रामदास रामजी कामडी ,वसंत रामजी कामडी ,हिरामण रामजी कामडी यानी बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत सहीकर्ता गौरव कुमार . बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत सहीकर्ता श्री. गौरव कुमार यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. AW8/NIL/CER/2026-27/1 दिनांक-21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.