Ferfar #265 · उदयपूर
सुरगाणा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- जितेंद्र संजय चौधरी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.वाटप रजि.क्र./174/2025
आदेश दिनांक : 27/10/2026
मा. तहसिलदार सुरगाणा यांचेकडील म.ज.म.अ.1966 कलम 85 आदेश क्र.वाटप रजि.क्र./174/2025
सुरगाणा दिनांक 27/10/2026 अन्वये आनंदा मंगळु पालवा व इतर 7 यांच्या नावावरील मौजे उदयपूर येथील शेतजमीनीच्या वाटपाचा आदेश खालील प्रमाणे
वाटप पूर्वीचा तपशील गट न. 30 चे क्षेत्र 4.85 हे.आर. पो.ख.0.12 हे.आर. एकूण 4.97 हे.आर. आकार 2.97 रु.पै. आनंदा मंगळु पालवा भास्कर मंगळु पालवा सुभाष दत्तु पालवा भारती मनोहर चव्हाण मयुरी दत्तु पालवा वैशाली दत्तु पालवा कांचन दत्तु पालवा रेशमा दत्तु पालवा
वाटपा नंतरच्या तपशीला प्रमाणे 1) गट न. 30 चे क्षेत्र 1.62 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. एकूण 1.66 हे.आर. आकार 0.99 रु.पै. भास्कर मंगळु पालवा 2)गट न. 30 चे क्षेत्र 1.62 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. एकूण 1.66 हे.आर. आकार 0.99 रु.पै. आनंदा मंगळु पालवा 3)गट न. 30 चे क्षेत्र 1.61 हे.आर. पो.ख.0.04 हे.आर. एकूण 1.65 हे.आर. आकार 0.99 रु.पै. सुभाष दत्तु पालवा भारती मनोहर चव्हाण मयुरी दत्तु पालवा वैशाली दत्तु पालवा कांचन दत्तु पालवा रेशमा दत्तु पालवा
मा. तहसिलदार सुरगाणा यांच्या 1 ते 17 अटी व शर्ती खातेदार यांना लागू राहतील
१) मिळकतीचा ७/१२ उतारा वेगळा करण्यात येऊ नये.
२) सद्र जमीनीचे ७/१२ वरील इतर नक्कातील शेरे / बोजे कायम ठेवावे.
३) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील सदर शेतजमिन असेल त्याच शर्तीवर व त्याच वर्गात विभाजनानंतर संदर जमीन राहिल.
४) सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबंधितांची राहील.
५) वर दिल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमिन धारकाने प्रतीवर्षी भरावा.
६) सदर शेतजमीनीतील पूर्वपार रस्त्याची व इतर वहिवाट कायम राहतील.
७) विभाजनाप्रमाणे हिश्यास आलेल्या जमिनीवर इतर हक्कामध्ये जे हक्क व बंधने व नियंत्रण विभाजनाचे वेळी
असतील ते सर्व जमिनी बरोबर संबधित जमीन धारण करणा-यावर बंधनकारक राहतील व त्याची जबाबदारी जमीन धारकाची राहील.
८) वरील गटाचे विभाजन करता कामा नये किंवा परवानगी घेवून विभाजन केलेस पोट हिस्सा मोजणी फी भरणे धारकांवर बंधनकारक राहील.
९) सिलींग कायदयास बाधा येणार नाही या अटीवरच विभाजनास परवानगी देणेत आलेली आहे.
१०) खाते फोडीमुळे खातेदार भुमीहीन झालेस अशा खातेदारास शासनाकडे जमिनीची मागणी करता येणार नाही.
११) सदर विभाजनामुळे अर्जदार भूमिहीन झालेस् अगर अत्यल्प भुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही.
१२) सदर परवानगी उपोद्घातात नमुदं अधिनियमान्वये देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त वापरात बदल अथवा इतर परवानगी आवश्यक असल्यास अर्जदार यांनी त्यांचे स्तरावर परवानगी घेऊन जमीन वहिवाट करावयाची आहे.
अर्जदार उपोद्घातात नमुद अधिनियमाचा भंग केल्यास सदर आदेशान्वये देण्यात आलेली परवानगी आपोआप रह होईल.
१३) अर्जात नमुद केल्याप्रमाणे विभाजन सरस निरस मनाने करणेत आलेले असून ते बरोबर असल्याबाबत रु १००/-चे स्टॅम्पवर वाटपपत्र तयार करुन घेण्यात आलेले आहे.
१४) सदर विभाजनाबाबत भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील.
१५) सदर वाटप करतांना कोणतीही माहिती जाणून बुजुन लपविल्याचे उघड झाल्यास सदरचा आदेश रद्द करण्यात येईल.
१६) सदर शेतजमिन / सर्वे नंबर संदर्भात या पुर्वीच्या नोंदी व मालकी हक्कावरुन वाद / लवाद निर्माण झाल्यास सदर आदेश रद्द ठरविणेत येईल व याची सर्वस्वी जबाबदारी सहधारकांची राहील.
१७) प्रस्तुत आदेशा विरुध्द कोणास काही एक हरकत असल्यास मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण उपविभाग कळवण यांचेकडेस महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये प्रस्तुत आदेशाविरुध्द अपील दाखल करुन दाद मागता येईल.
18) सर्वानुमते 1)अतिपश्चिमेकडे भास्कर मंगळू पालवा 2)मध्यभागी आनंद मंगळू पालवा व 3)पूर्वेकडे सुभाष दत्तू पालवा व इतर अश्याप्रकारे जमीन वाटप करण्यात येत आहे.
वरील अटी व शर्तीपैकी कोणत्याही अटीचा व शर्तीचा भंग झाल्यास आदेश विधी ग्राहय राहणार नाही.
वरील प्रमाणे वाटपाची नोंद मा. तहसिलदार यांच्या आदेशावरोन केली असे.