Ferfar #404 · हतरूंडी
सुरगाणा, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : मा.सचिव हातरूंडी/पळसन आदि.वि.का.सह.संस्था मर्या.हातरूंडी/पळसन.ता.दिंडोरी.जि.नाशिक
लिहून घेणार : बन्सू महादु दळवी रा.हातरूंडी. ता.सुरगाणा जि.नाशिक
यांनी गट नंबर 220,218,211 या गटा वर मा.सचिव हातरूंडी/पळसन आदि.वि.का.सह.संस्था मर्या.हातरूंडी/पळसन यांचेकडून र.रू.6000/-दि.04/08/1993,र.रू.1000/-दि.18/07/1996,र.रू.30000/-दि.21/03/1997,र.रू.20000/-दि. 15/11/2002,र.रू.525/-दि.25/10/0000,र.रू.525/-दि.29/10/0000,र.रू.525/-दि.25/10/0000 रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव हातरूंडी/पळसन आदि.वि.का.सह.संस्था मर्या.हातरूंडी/पळसन ता.सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.