Ferfar #65 · पातळी (प)
सुरगाणा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- दिव्या धोंडीराम लोणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : महसूल व वन विभाग
आदेश क्रमांक : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३/(फ-३), दिनांक २३ एप्रिल, २०२६
आदेश दिनांक :२३/०४/२०२६
संदर्भ:
1) महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३/(फ-३), दिनांक २३ एप्रिल, २०२६
2) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/३/८/कावि-२५५/२०२६, दिनांक ०६/०७/२०२६.
मौजे पातळी प. शिवारातील बाजूस दाखल गटांबाबत महसुल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस १०/२०२६/ प्र.क्र. १७०/ वने ०३/(फ-3), दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या जमिनीच्या सात बारा चे भोगवटदार सदरी सरकार ऐवजी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन हे नाव दाखल करणे कामी तसेच इतर हक्कात भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागू , केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी व वनहक्क मंजुरी आदेश क्र जमा-३/कावी/२७१/२०२० दि.१०/१२/२०२० वनहक्क धारकाचे नाव व क्षेत्र वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी. असा शेरा दाखल करणे कामी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार सदर गटावर वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे. भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्या अंतर्गत अंतिमतः अधिसुचित केले असल्याने वरील प्रमाणे सदर गटावर दुरुस्ती केली असे.
सदर पातळी प. या महसुली गावी महसुल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस १०/२०२६/ प्र.क्र. १७०/ वने ०३/(फ-३), दि. २३ एप्रिल २०२६ व जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/३/८/कावि-२५५/२०२६, दिनांक ०६/०७/२०२६ अन्वये नोंद केली असे.