सातबारा Watch

← कुकुडमुंडा

Ferfar #352 · कुकुडमुंडा

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
वर्षारानी तानाजी भोये
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संदर्भ :- १) श्री.केशव भावडू गवळी रा.वडपाडा (कुकडमुंडा) ता.सुरगाणा जि.नाशिक यांचा अर्ज दि. २२/०५/२०२६ २) जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग कळवण यांच्याकडील पत्र.क्र.जीपना/लपा/स्थाअस/३४५/२०२६ दिनांक.१९/०५/२०२६ ३) तहसील कार्यालय सुरगाणा क्र.रोहयो/कवि/१६८/२०२६ दिनांक-०३/०७/२०२६. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर योजने अंतर्गत श्री. केशव भावडू गवळी रा.वडपाडा (कुकडमुंडा) ता.सुरगाणा जि.नाशिक यांची निवड होऊन त्यांनी विहिरेचे काम पूर्ण केलेले आहे. तरी मौजे. वडपाडा (कुकडमुंडा) शिवारातील जमीन मिळकत गट न. १९९ वर वरीलप्रमाणे एक ते तीन पत्रा नुसार अधिकार अभिलेखात इतर अधिकारात श्री. केशव भावडू गवळी यांच्या नावे विहिरीची नोंद घेतली असे वरील प्रमाणे दस्त दप्तरी दाखल केले असे.