सातबारा Watch

← माळेगांव

Ferfar #322 · माळेगांव

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
हेमंत आप्पा ढुमसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 247-248-249 आदेश दिनांक : 01/07/2026 संदर्भ : (1) महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दिनांक 23 एप्रिल, 2026. (2) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि-255/2026, दिनांक 06/07/2026. बाजूस दाखल गटांबाबत महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या जमिनीच्या सातबाराचे भोगवटदार सदरी ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ ऐवजी ‘महाराष्ट्र शासन - राखीव वन’ - वन विभाग हे नाव दाखल करणेकामी तसेच इतर हक्कात "वनहक्क मंजूरी आदेश क्र. व वनहक्क धारकांचे नाव व क्षेत्र आणि वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी /विक्रीस बंदी" असा शेरा दाखल करणें कामी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार सदर गटावर वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे गावी महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि/255/2026 अन्वये नोंद केली असे.