सातबारा Watch

← मनखेड

Ferfar #397 · मनखेड

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
जगदीश सखाराम गांगोडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : मा.सचिव मनखेड आदि.वि.का.सह.संस्था मर्या.मनखेड.ता.सुरगाणा.जि.नाशिक लिहून घेणार : रघुनाथ रामचंद्र महाले रा.मनखेड ता.सुरगाणा जि.नाशिक यांनी गट नंबर फॉ./23/1 या गटा वर मा.सचिव मनखेड आदि.वि.का.सह.संस्था मर्या.मनखेड यांचेकडून र.रू.30000/-दि.17/07/2012,र.रू.4000/-दि.03/08/1992,र.रू.10000/-दि.08/07/1997,र.रू.5000/-दि.24/04/1998 रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव मनखेड आदि.वि.का.सह.संस्था मर्या.मनखेड ता.सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. फॉ./23/1