सातबारा Watch

← आंबोडे

Ferfar #381 · आंबोडे

सुरगाणा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
दिपक जिवलाल चौधरी
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : तहसिलदार सुरगाणा आदेश क्र. जमा-२/कावि/६२७/२०२६, दि. ०७/१०/२०२६ आदेश दिनांक : 07/10/2026 मौजे आंबोडे, ता. सुरगाणा येथील गट क्र. १०८ मधील खातेदाराच्या नावात दुरुस्ती करणेबाबत. मा. तहसिलदार सुरगाणा यांच्या आदेश क्र. जमा-२/कावि/६२७/२०२६, दिनांक ०७/१०/२०२६ अन्वये मौजे आंबोडे येथील गट क्रमांक १०८ वरील खातेदार गुणवंताबाई सिताराम पाडवी या नावाऐवजी गुणवंता विलास बारे अशी नावात दुरुस्ती करण्याचा आदेश पारित झाला आहे. सदर नावात बदल महाराष्ट्र शासन राजपत्र (भाग दोन, एप्रिल ३० - मे ६, २०२६, नोंदणी क्र. एमआर-२६३८४१२) आणि आधार कार्डावरील नोंदीच्या अनुषंगाने करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मा. तहसिलदार सुरगाणा यांच्या आदेशानुसार मौजे आंबोडे येथील गट क्रमांक १०८ च्या अधिकाराच्या अभिलेखात (७/१२) गुणवंताबाई सिताराम पाडवी या नावाऐवजी गुणवंता विलास बारे अशी नावात दुरुस्ती करून अंमलबजावणीसाठी नोंद घेतली. (संदर्भ: तहसिलदार सुरगाणा आदेश क्र. जमा-२/कावि/६२७/२०२६, दि. ०७/१०/२०२६)