Ferfar #562 · सुरगाणा
सुरगाणा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- जितेंद्र संजय चौधरी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कक्ष/ कु.का/कावि/२३८/२०२४
आदेश दिनांक : 10/06/2024
मा. तहसिलदार सो. यांचा आदेश क्र.कक्ष/ कु.का/कावि/२३८/२०२४ दिनांक १०/०६/२०२४ मौजे- सुरगाणा ता.सुरगाणा जि.नाशिक गट क्र.23 या मिळकतीवरील ७/१२ वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५, हिंदू उत्तराधिकारी अधिनियम १९५६ चे कलम ८, शासन परिपत्रक क्र.१४९८/प्र.क्र.१८४/ल-६,दि.१९/०३/१९९ व महाराष्ट्र जमिन महसूल नियमपुस्तिका खंड चार मधील प्रकरण दोन मधील अधिकारानुसार नोंद न. 1 अन्वये इतर अधिकारात दाखल असलेले 1) उर्मिला भिवाजी चौधरी 2) पदमावती भिवाजी चौधरी 3) सौ. कलावती हरीचंद्र चव्हाण हे वारस दाखल.यांची नावे मौजे- सुरगाणा ता.सुरगाणा जि.नाशिक येथील गट क्र. 23 या मिळकतीच्या ७/१२ उतारावर कब्जेदार सदरी दाखल करण्यात आले. त्यापैकी 1) पदमावती भिवाजी चौधरी 2) सौ. कलावती हरीचंद्र चव्हाण ही नावे कब्जेदार सदरी असल्यामुळे इतर अधिकारतून कमी करण्यात आली तसेच 1) उर्मिला भिवाजी चौधरी यांचेही नाव कब्जेदार सदरी असतांना वारस नोंद झाल्यामुळे सदर नाव इतर अधिकारतून कमी केले. वरीलप्रमाणे दस्त दप्तरी दाखल केले असे.