Ferfar #385 · पुणेगाव
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मोतीराम लक्ष्मण गायकवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मोतीलाल लक्ष्मण गायकवाड ऐवजी मोतीराम लक्ष्मण गायकवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळवण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.621 दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHABIL/2009/31874 MR-26156068 अन्वये मोतीलाल लक्ष्मण गायकवाड ऐवजी मोतीराम लक्ष्मण गायकवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .