सातबारा Watch

← वरखेडा

Ferfar #976 · वरखेडा

कळवण, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
कुणाल सुनिल ठाकरे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : मा. जिल्हाधिकारी सो आदेश क्रमांक : आदेश दिनांक : आदेशावरून: मा. जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील जिल्हाधिकारी कार्यालय/वनका कक्ष/नाशिक अन्वये मौजे – वरखेडा ता..कळवण येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 आणि नियम 2008 व नियम 2012 च्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा स्तरीय समितीने कळवण तालुक्यातील मौजे– वरखेडा या गावातील खालील वन हक्क धारकांचे पट्टे मंजूर केले आहेत. त्यांचा तपशील खालील प्रमाणे 1)श्री.सोनु बुधा बागुल ,श्रीमती राधाबाई सोनू बागुल जिल्हा प्रकरण क्र.कळवण/3065/2024 दि.17/09/2025, क्षेत्र 0.20 हे.आर 2) श्री.पोपट बुधा बागुल, श्रीमती.प्रभाबाई पोपट बागुल :जिल्हा प्रकरण क्र.कळवण/3063/2024 दि.17/09/2025, क्षेत्र 0.20 हे.आर 3)श्री.मुरलीधर पंडित थैल ,श्रीमती.मिना मुरलीधर थैल :जिल्हा प्रकरण क्र.कळवण/न/3059/2024 दि. 17/09/2025, क्षेत्र 0.40 हे.आर 4)श्री.राजाराम बळीराम आहेर ,श्रीमती.अनिता राजाराम आहेर :जिल्हा प्रकरण क्र.कळवण/न/3066/2024 दि. 17/09/2025, क्षेत्र 2.80 हे.आर 5) श्री.पंडित चिंतामण साबळे ,श्रीमती.मोहनाबाई पंडित साबळे .जिल्हा प्रकरण क्र.कळवण/न/3052/2024 दि. 21/08/2024, क्षेत्र 1.20 हे.आर वरील प्रमाणे वनहक्क धारकांचे पट्टे मंजूर झाल्याने व त्या पट्यांची गावी नोंद घेनेकामी मौजे वरखेडा येथील बाजूस दाखल केलेल्या महाराष्ट्र शासन राखीव वन गट नं. 96/1 चे इतर अधिकारात अ. क्र. 1,2,3,4,5 या वनहक्क धारकांची नावे त्यांच्या पत्नीसह मंजूर क्षेत्र निहाय दाखल केली असे. गावी नोंद मा. जिल्हाधिकारी यांचेकडील मंजूर वनहक्क पट्ट्यांवरून नोंद केली असे.