सातबारा Watch

← दळवट

Ferfar #867 · दळवट

कळवण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
राहुल रामनाथ बदादे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे दळवट ता.कळवण गट नं. 150 पै चे खातेदार श्री. नंदुलाल मोतीराम पवार रा. दळवट ता.कळवण यांनी अर्ज दिला की, गट नं. 150 पै क्षेत्र 1.20 आर पो.ख. 0.14 आर आकार 1.00 पैसे या 7/12 उताऱ्यावर शासनाचे लक्ष्मी मुक्ती योजनेच्या परिपत्रकानुसार पुरुषाच्या नावासोबत पत्नीचे नाव सह हिस्सेदार म्हणून लावणेबाबत मा. तहसिलदार सो. कळवण यांचेकडे अर्ज सादर केला असुन अर्जात नमूद केलेनुसार महाराष्ट्र शासनाचे महसुल व वनविभाग परिपत्रक क्र. 14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि.15 सप्टेंबर 1992 अन्वये अर्जदार यांचे नावासोबत त्यांची पत्नी निर्मला नंदलाल पवार यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले. गावी नोंद मा. तहसिलदार सो. कळवण याचेकडील पत्र क्र./जमा-1/कावि/581/2026 E-9472111 कळवण दि.11/09/2026 व शासन परिपत्रका प्रमाणे नोंद केली असे.