सातबारा Watch

← सावरपाडा

Ferfar #343 · सावरपाडा

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1, 64/1
Talathi
भावेश भगवान आवारी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कनाशी ता.कळवण जि.नाशिक लिहून घेणार : पोपट अर्जुन भोये रा.सावरपाडा ता.कळवण जि.नाशिक मौजे सावरपाडा येथील सर्व्हे/गट क्रमांक 43/1, 64/1 वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कनाशी यांचे कडील र.रु 5000/- दि. 26/02/26 रोजी फेरफार क्रमांक 193 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कनाशी ता. कळवण जि. नाशिक यांचेकडील पत्र दि.08/10/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.