Ferfar #502 · दहयाणे दि.
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : देसराने आदि वि का सह संस्था मर्या देसराने
लिहुन घेणार : देवराम बुधा ठाकरे
यांनी सर्व्हे क्रमांक 89/ब वर फेरफार क्रमांक 80007 ने घेतलेला बोजा 60000/- दि. 1/2/94 डि.देसराणे आदि.से.स.सो.र.रू.व 89/अ 60000/- दि. 9/2/94 - 80007 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.