Ferfar #1419 · दरेभणगी
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 208/2
- Talathi
- हेमंत गोपाळराव देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देसराणे
लिहून घेणार : बाळु काळु निकम
यांनी सर्व्हे क्रमांक : 208/2 तपशिल : दिनांक 21/03/2020 रोजी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा देसराने चा बाळु काळु निकम यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 1076
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देसराणे यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.