सातबारा Watch

← विसापूर

Ferfar #1454 · विसापूर

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
203/2
Talathi
दुष्यंत नामदेव गायकवाड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : विसापुर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. विसापुर ता. कळवण जि. नाशिक लिहून घेणार : प्रभाकर चिंधा अहिरे यांनी सर्व्हे क्रमांक : 203/2 तपशिल : विसापुर आ. वि.का.सो.र.रु. 3,00,000/- दि. 21/5/2013 - 644 सर्व्हे क्रमांक : 203/2 तपशिल : र.रू.150000/- दि. 10/4/2000 - 80002 विसापूर आदि. वि.का.से.सो.डि. - 80002 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.