सातबारा Watch

← भादवन

Ferfar #1063 · भादवन

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
197
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक शाखा बेज 91 लिहून घेणार : मंगलाबाई निंबा जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 197 तपशिल : दिनांक 01/04/2022 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक शाखा बेज 91 जप्ती बोजा मंगलबाई निंबा जाधव करिता चा मंगलाबाई निंबा जाधव   यांच्या नावे र.रु. 113084/- कर्ज. - 994 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक शाखा बेज 91 यांचेकडील पत्र/ दाखला दि.14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.