Ferfar #2101 · मोकभणगी
कळवण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/2
- Talathi
- हेमंत गोपाळराव देशमुख
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन सो. राजीव गांधी ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या. जुनीबेज शाखा-कळवण ता.कळवण जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : यशवंत रामकृष्ण शेवाळे रा. मोकभणगी यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1948-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/2 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशवंत रामकृष्ण शेवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.