सातबारा Watch

← मोकभणगी

Ferfar #2102 · मोकभणगी

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
हेमंत गोपाळराव देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : मोकभणगी वि. कार्य. सोसा. लि. मोकभणगी लिहून घेणार : भास्कर सुकदेव पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : मोकभणगी वि.का.सो.र.रु. 1,50,000/- दि. 6/3/2012 - 1160 सर्व्हे क्रमांक : 55 तपशिल : मोकभणगी वी का सो डी र रु.250000/-1/4/14 - 1260 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मोकभणगी वि. कार्य. सोसा. लि. मोकभणगी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.