Ferfar #558 · नाळीद
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
नोंदीचा प्रकार : बोजा
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा देसराणे
लिहुन देणार : श्री बाळू गंगाराम गावित मौजे नाळीद यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 219 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन खाते क्रमांक 225 पैकी गट नंबर/सर्वे 116,46,85 वरील क्षेत्र 1.92 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू गंगाराम गावित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
.