Ferfar #1718 · रवळजी
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1
- Talathi
- हेमंत गोपाळराव देशमुख
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देसराने
लिहुन देणार : बाळासाहेब नारायण निकम रा. रवळजी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1 क्षेत्र 0.6050 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब नारायण निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २२७७/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.